Wednesday 14 June 2017

thumbnail

खपाक 🏹खपाक 🏹खपाक🏹

वडिलः result काय लागलारे?


गण्याः (बाहुबली स्टाइल)
          
         नादवेह
         
         मणीबंधनम

         बहिरमुखम

खपाक 🏹खपाक 🏹खपाक🏹

वडिलः नालायका हे काय😠😠😠

गण्याः तीन गेले

वडिलः😡😡 दे धपाक🏹🏹🏹

😆😆😆😆😆😆🤣🤣
thumbnail

याला म्हनत्यात तलप

एक माणूस 10 वर्षे तपस्या करतो ...!!!!
भगवान प्रसन्न होऊन त्याला अमृत प्यायला देतात.!!!

परंतु तो अमृत प्यायला नकार देतो..
भगवान - काय झालं ??

माणूस : आत्ताच गायछाप खाल्ली प्रभु..

याला म्हनत्यात तलप
thumbnail

दहावी चे निकाल

दहावी चे निकाल जाहीर झाले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन ..! 💐
.
.
.
.
.
.
.
.
.
मला चांगलं आठवतंय,
आम्ही पास झालो होतो तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केल होतं..!!
😜😄😂😂

गेला बाबा एकदाचा शाळा सोडून
Powered by Blogger.

खपाक 🏹खपाक 🏹खपाक🏹

वडिलः result काय लागलारे? गण्याः (बाहुबली स्टाइल)                     नादवेह                    मणीबंधनम          बहिरमुखम खपाक 🏹खपाक 🏹खप...